Maha Yojana Doot : मुख्यमंत्री योजनादूत योजना सुरू, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दर महा 10 हजार मिळणारं, असा करा अर्ज.
MAHA YOJANA DOOT , नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी राज्य शासनामार्फत एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनातर्फे आता ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 10 हजार रुपये हे मिळणार आहे. MAHA YOJANA DOOT तर राज्य शासनाची नेमकी ही योजना कोणती आहे व यासाठी पात्रता काय आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा …