Silai Machine Yojana List Check : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर केंद्र शासनामार्फत चालू करण्यात येणाऱ्या शिलाई मशीन अनुदान योजनेची यादी जाहीर करण्यात आलेले असून आता शिलाई मशीनचे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत.
Silai Machine Yojana List Check
तर आपण शिलाई मशीन चा फॉर्म भरलेला आहे परंतु अजून देखील आपल्याला लाभ मिळालेला नाही, तसेच ज्या महिलांनी अजून देखील अर्ज केले नाही त्यांना नवीन अर्ज भरता येणार आहे का ? याविषयी ची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. Silai Machine Yojana List Check
शिलाई मशीन अनुदान योजना
तर भगिनींनो केंद्र शासनामार्फत चालवत येणाऱ्या शिलाई मशीन अनुदान योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15000 व प्रशिक्षनासाठी 7500 असे एकूण 22500 इतकी रक्कम किंवा शिलाई मशीन थेट महिलांना दिले जात आहेत. Silai Machine Yojana List Check
नवीन अर्ज करता येणार का?
तर भगिनींनो शिलाई मशीन साठी अजून नवीन अर्ज सुरू आहेत तर आपण अजून देखील अर्ज भरलेला नसेल तर तात्काळ मध्ये आपण आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
यापूर्वी अर्ज भरलेल्यांनी काय करावे
तर भगिनींनो, आपण जर यापूर्वी शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज भरलेला असेल तर शिलाई मशीन योजनेची यादी जाहीर करण्यात आलेले असून शासन आपल्या पातळीवर ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्या थेट खात्यामध्ये ही रक्कम अदा करत असून तसेच काही ठिकाणी थेट त्या महिलांना शिलाई मशीन देऊन महिलांना याचा लाभ मिळत आहे. Silai Machine Yojana List Check
या महिलांना शिलाई मशीन मिळाले
तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्र शासनाने वर्धा या ठिकाणी शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे, तसेच पुढील दोन ते आठ दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये याची वाटप प्रक्रिया सुरू होऊन पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे. Silai Machine Yojana List Check
यादीमध्ये आपले नाव कसे पाहावे
तर भगिनींनो केंद्र शासनामार्फत पात्र महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे परंतु सद्यस्थितीला अजून देखील यादी प्रस्थापित केलेली नाही तर ज्यावेळेस यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या या वेबसाईट वरती कळवले जाईल. Silai Machine Yojana List Check
तर प्रत्येक योजनेची वेळोवेळी माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप व तसेच telegram ग्रुप जॉईन करा
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा