Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding : नमस्कार भगिनींनो ,आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत, तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती की महिलांना आचारसंहितेचे पूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिन्यांची एकूण रक्कम 3000 हजार रुपये, महिलांचे बँक खाते मध्ये जमा करण्यात येतील. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
तर ही रक्कम कोणत्या महिलांच्या बँक खाते मध्ये जमा होणार आहेत, तसेच ज्या महिलांना अजून देखील 1500 हजार रुपये मिळालेले नाही आणि ज्या महिलांना अजून देखील एकही रुपया मिळालेला नाही, तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची रक्कम महिलांच्या बँक खाते मध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूयात. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
ज्या महिलांना 1500 रुपये मिळाले नाही त्यांनी काय करावे
तर भगिनींनो आपल्याला जर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे परंतु अजून देखील तिसरा हप्ता मिळालेला नाही तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही पुढील दोन दिवसांमध्ये ही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी काय करावे
ज्या भगिनींना अजून देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे व Approved देखील आहे परंतु एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांनी आपल्या आधार कार्डला बँक सीडींग आहे का नाही ते तपासावे. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
बँक सीडींग आहे पैसे आले नाही
तर भगिनींनो आपल्याला जर एकही रुपया मिळालेला नाही आणि आपल्या आधार कार्ड ला जर बँक seeding असेल तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही, तर येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर च्या 4 हप्त्यामध्ये आपली मागील 4500 रुपये व पुढील 3000 रुपये असे एकूण 7500 रुपये आपल्या बँक खाते मध्ये जमा होतील. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
या महिलांच्या खात्यावर 4 था हप्ता जमा
तर भगिनींनो काही महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील 4 हप्ता हा जमा झालेला आहे. तसेच पुढील भाऊबीज पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 4 हप्ता जमा करण्यात येईल. Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल, तसेच डेली अपडेट साठी आपला WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा
या महिलांना मिळणार 3 LPG गॅस मोफत