Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहीण योजना,नवीन अर्ज सुरू, येथे करा अर्ज,

  Ladki Bahin Yojana New Update : नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर ज्या महिलांनी अजून देखील माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे.  Ladki Bahin Yojana New Update 

Ladki Bahin Yojana New Update

आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे, तर हे नवीन अर्ज आपल्याला कोठे व कशा प्रकारे भरायचे आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.  Ladki Bahin Yojana New Update 

लाडकी बहीण योजना नवीन अर्ज

तर भगिनींनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी  1 जुलै पासून ते 24 सप्टेंबर पर्यंत अर्ज हे सुरू होते परंतु काही महिलांना काही कारणास्तव अर्ज भरता आले नाही तर आता या महिलांना नवीन अर्ज करता येणार आहे. तर यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची माहिती पाहूयात. Ladki Bahin Yojana New Update 

लाडकी बहीण योजना मुदतवाढ

तर भगिनींनो आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज 15 ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे.

नवीन अर्ज कोठे करायचे

तर भगिनींनो आपल्याला जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून हा नवीन अर्ज भरू शकता.  Ladki Bahin Yojana New Update 

आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर माता-भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

0 मिनिटात मिळवा कर्ज, येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top