Ladki Bahin Yojana Next Installment : लाडक्या बहिणींना आता महिन्याला मिळणार 2100 रुपये, त्यासाठी करा हे काम
माता बघिनींसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी महिलांना 1500 रुपये मिळत होते आता ही जी रक्कम आहे ती वाढवण्यात येणार आहे, तर ही रक्कम कोणाला किती मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा. चला तर मग आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया
Ladki Bahin Yojana Next Installment
लडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना आत्तापर्यंत जवळपास साडेसात हजार रुपये एवढी रक्कम देण्यात आलेले आहेत व पुढील येणारा जो हप्ता आहे तो यापुढे आता माता भगिनींना पंधराशे ऐवजी तो आता 2100 रुपये मिळणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी काल भाषणादरम्यान दिलेली आहे. म्हणजे यांच्या शासनाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे की जर आमचे सरकार आले तर सदरची रक्कम पंधराशे रुपये वरून 2100रुपये पर्यंत करू अशा प्रकारचे मुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन आणि घोषणा केली आहे.
भविष्यामध्ये सरकार कोणाचे येईल ही जनता जनार्दन ठरवेल परंतु सद्यस्थितीला मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आहे की पंधराशे रुपये वरून रक्कम 2100 करण्यात येईल.Ladki Bahin Yojana Next Installment
आपला telegram ग्रुप जॉईन करा