कुटी मशीन योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूयात
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासवर्ड साइज फोटो
- ई-मेल आयडी इत्यादी
अर्ज कसा करावा प्रक्रिया पहा
- सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टल वरती जावे.https://mahadbt.maharashtra.gov.in
- शेतकरी योजना वरती करावे
- त्यानंतर आपले संपूर्ण माहिती भरावी ,उदाहरणार्थ आपला युजर आयडी पासवर्ड, ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, हे टाकून नोंदणी करावी
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याकडे यूजर आयडी पासवर्ड आला असेल तो यूजर आयडी पासवर्ड टाकून लोगिन करावे
- त्यानंतर आपले प्रोफाईल 100% भरावे” Kutti Machine Anudan Yojana
- प्रोफाईल मध्ये माहिती भरताना सातबारा ची ठिकाणी सातबारा क्रमांक टाकावा आठ ठिकाणी खाते क्रमांक टाकावे
- सिंचनाखालील क्षेत्र टाकावे ,बँकेची माहिती टाकावी, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपले प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण होईल
- कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे
- बाबी निवडा वरती मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य येथे क्लिक करावे
- तपशील मध्ये ट्रॅक्टर पावर चली अवजारे यावर क्लिक करावे
- एचपी श्रेणी निवडा यामध्ये 35 एचपी पेक्षा जास्त करावे
- यंत्रसामग्री किंवा अवजारे यामध्ये फोर एज ग्रुप कटर ट्रेडर यावर क्लिक करावे
- मशीन चा प्रकार निवडताना चाप कटर पाच एचपी इंजिन मोटर चलीत किंवा पावर टेलर चलीत हा ॲड निवडावा
- ही सर्व माहिती निवडल्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला 23 रुपये 30 पैसे आपल्या फोन पे गुगल पे च्या माध्यमातून भरायचे आहेत त्यानंतर आपली पावती निघेल ती आपल्याजवळ जपून ठेवायची आहे.
📝हे पण वाचा : क्रेडिट कार्ड साठी घरबसल्या करा अर्ज, मोफत वापरा पैसे.
किती रुपये अनुदान मिळेल?
- मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त 22000 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
- ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
- ट्रॅक्टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला 20 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती चालणारी आहे.”Kutti Machine Anudan Yojana “
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय पहा