सरकारी किंवा खाजगी डेरीला दूध पुरवित असल्याबाबतचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे
अर्ज प्रक्रिया पहा
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील सर्व ठिकाणीही योजना गेले काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर
आपण आपल्या गावातील खाजगी दूध डेरी किंवा आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी आपल्याला जायचं आहे
आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी एक लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज मागणीसाठी अर्ज भरायचा आहे हा अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज हा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्यामार्फत किंवा गावातील खाजगी दूध संकलन केरला केंद्रामार्फत बँकेमध्ये सादर केला जातो.
त्यानंतर आपल्या सर्व अर्जांचे पूर्तता केली जाते आणि मग आपल्याला बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो
सदर योजनेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही वार्षिक एक टक्क्यापर्यंत म्हणजे जवळपास 0% व्याजदराने ही रक्कम आपल्याला दिली जाणार आहे
त्यासाठी आपण खाली दिलेल्या फॉर्म डाऊनलोड करून सदर फॉर्म आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे
योजनेच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण आम्हाला विचारू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात त्याची लिंक खाली दिलेली आहे