Bank Aadhaar Seeding Status : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर राज्य शासनामार्फत चालवत येणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. Bank Aadhaar Seeding Status
तर आपल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे का नाही हे आपण घरबसल्या कशा पद्धतीने पाहू शकता व कोणत्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तसेच आपल्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे ते देखील आपण घरबसल्या पाहू शकता. Bank Aadhaar Seeding Status
तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचे पैसे आले का नाही याची सविस्तर माहिती मिळेल. Bank Aadhaar Seeding Status
3000 हजार रुपये या महिलांच्या खात्यावर जमा
ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला होता व त्यांना अर्ज मंजूर हा मेसेज आलेला आहे व त्यांच्या आधार कार्ड बँक खाते लिंक असेल तर हे 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
अर्ज मंजूर मेसेज न आलेल्यांनी काय करावे
शासनाने सर्व महिलांचे अर्ज मंजूर केलेले आहेत परंतु सर्व महिलांना अर्ज मंजूर होण्याचा मेसेज आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेला याची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक महिलेला या योजनेचे पैसे मिळणारच आहेत . फक्त आपल्या आधार कार्ड ला बँक लिंक आहे का नाही हे आपण बँकेमध्ये चौकशी करायची आहे Bank Aadhaar Seeding Status
बँक खाते लिंक नसल्यास काय करावे
तर आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर आपन तात्काळमध्ये जवळील पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचा आहे जेणेकरून थेट आपल्या आधार कार्ड लिंक पोस्ट बँक मध्ये 3000 हजार रुपये जमा होतील. Bank Aadhaar Seeding Status
कोणत्या महिलांना या योजनेचे पैसे मिळाले
तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबई मधील महिलांचे बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये ही रक्कम जमा करण्यात आलेल्या आहे. तर आज आपल्या बँक खात्यामध्ये देखील ही 3000 हजार रुपये रक्कम जमा होतील.
आपल्या आधार कार्ड ला कोणता बँक खाते क्रमांक लिंक आहे पहा
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा