cochin shipyard

 

cochin shipyard

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. cochin shipyard भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.  

Pm Modi gharkul yojana 2023: राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी “मोदी आवास घरकुल योजना”राबवण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यासाठी सनियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली योजना म्हणून काम करणार आहे. तरी या योजनेबद्दल ची सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

Pm Modi gharkul yojana 2023:

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे 21 जुलै 2023 रोजी सादर केला असता या मंत्रिमंडळाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे व त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

योजनेबद्दल सविस्तर माहिती पहा

 

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे लवकरच सदर योजना ही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये सुरू केला केली जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील ही योजना ग्रामविकास विभागाच्या मार्फत ग्रामपंचायत मार्फत राबवली जाणार आहे जशी योजना प्रत्यक्षामध्ये सुरू होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील आपण जॉईन करू शकता व या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

agriculture loan interest gr:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे सन 2023 24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरित करणे बाबत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे, त्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफ होण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे, यासंदर्भात राज्य शासनाच्या सहकार पणन  विभाग यांच्यामार्फत 31 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे प्रशासन निर्णय काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top