document for ladli behna yojana

document for ladli behna yojana

आवश्यक कागदपत्रे पहा

  • अर्जदाराचे फोटो
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • डोमासाईल किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीच्या मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड

वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत

Scroll to Top