Ladki Bahin Yojana December Installment Date : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता डिसेंबर महिन्यातील जो हप्ता आहे त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे. आता हा हफ्ता महिलांना किती तारखेला मिळणार आहे यासाठी नवीन अर्ज करता येणार आहे का, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्याला देखील मागील सर्व हप्ते मिळतील का याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana December Installment Date
नवीन अर्ज भरता येणार का
तर भगिनींनो लाडकी बहीण योजनेसाठी सद्यस्थितीला कोणतेही नवीन अर्ज सुरू झालेले नाहीत.
ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी काय करावे
ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया मिळालेला नाही त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांना या डिसेंबर महिन्याच्या हप्त्या बरोबर मागील सर्व हप्ते एकत्रित मिळणार आहेत. Ladki Bahin Yojana December Installment Date
या तारखेला मिळणार पुढचा हप्ता
तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे हा 31 डिसेंबरच्या आत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana December Installment Date
पुढील माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा