Ladki Bahin Yojana Installment Check :
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी 2 महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana Installment Check
Ladki Bahin Yojana Installment Check
तर भगिनींनो आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तसेच ज्या महिलांना यापूर्वी दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना अजून देखील तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी कोणती दोन महत्त्वाची कामे करायची आहेत ते पाहूयात. Ladki Bahin Yojana Installment Check
माझी लाडकी बहीण योजना
तर भगिनींनो राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरलेले होते, त्यांना दोन हप्ते एकूण 3000 त्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात आलेले होते, तसेच ज्या महिलांनी पहिले दोन हप्ते मिळाल्यानंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांना आता थेट 4500 हजार रुपये म्हणजे तीन महिन्यांची एकूण रक्कम त्यांना मिळणार आहे तर आपल्याला अजून देखील ही रक्कम मिळाली नसेल तर आपण खालील महत्त्वाची दोन कामे करावी. Ladki Bahin Yojana Installment Check
तात्काळ करा हे दोन काम
- ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या बँक खात्याला आधार Seeding आहे का नाही ते पहावे.
- ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना कोणतेही काम करायचे नाही, फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्यास विलंब होत आहेत
आधार Seeding आहे पैसे येत नाही काय करावे
तर भगिनींनो, आपल्या आधार कार्ड ला जर बँक seeding असेल व अजून देखील आपल्याला पैसे मिळालेले नसेल तर आपल्याला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होत आहे तर कोणत्याही महिलांना काळजी करण्याची आवश्यकता नाही एक तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील . Online Aadhaar Seeding
भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल, तसेच अशाच योजनेच्या डेली अपडेट साठी आपला WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा