Ladki Bahin Yojana January Installment : लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार, तारीख झाली फिक्स.

Ladki Bahin Yojana January Installment

नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत  हफ्ते हे मिळालेले असून आता नवीन वर्षा मध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता देखील महिलांना आता मिळणार आहे. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, तर भगिनींनो जानेवारी महिन्याचा हप्ता आपल्याला किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती जाणून घेऊयात Ladki Bahin Yojana January Installment

 

जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार या तारखेला

तर भगिनींनो  लाडकी बहिणीचा योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारीला जमा  होणार होणार आहे.  Ladki Bahin Yojana January Installment

तर  भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच अशाच योजनेच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला  WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top