Ladki Bahin Yojana Update :
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलं आहोत. तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते सद्यस्थितीला बऱ्याच महिलांचे फॉर्म रद्द करण्यात येत आहेत, तसेच यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज स्वीकार झाले की नकार, आणि नवीन फॉर्म सबमिट का होत नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत, Ladki Bahin Yojana Update
तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल Ladki Bahin Yojana Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर Your Form Has Approved अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. तसेच ज्या महिलांना अजून देखील अशा प्रकारचा मेसेज आलेला नाही त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही.
Ladki Bahin Yojana Update
कारण शासना मार्फत प्रत्येक फॉर्मची योग्य तपासणी केली जात असल्याने प्रत्येक फॉर्मसाठी थोडा वेळ लागत आहे, तर आपण जर व्यवस्थित अर्ज भरलेला असेल तर आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता नाही, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला देखील आपला फॉर्म Approved झालेला मेसेज येईल.
फार्म रिजेक्ट झाला असेल तर काय करावे
ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा काही डॉक्युमेंट्स चुकीचे असल्याने त्यांचा फॉर्म सबमिट झालेला नाही असा मेसेज ज्यांना आलेला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आपला फॉर्म भरलेला आहे किंवा महिलांनी जर घरबसल्या फॉर्म भरलेला असेल तर त्या पोर्टल वरती जाऊन आपला फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे, याची तपासणी करायची आहे.
Ladki Bahin Yojana Update
तसेच त्या फॉर्मच्या खाली अपडेट म्हणून ऑप्शन येत असेल तर आपल्याला तेथे आपला फॉर्म अपडेट करायचा आहे, म्हणजे आपला फॉर्म री सबमिट होईल जर काही महिलांना अपडेट किंवा एडिटचा ऑप्शन येत नसेल तर त्यांनी दोन ते तीन दिवस अजून थांबणे आवश्यक आहे त्यानंतर शासन यावर काही उपाययोजना करेल. Ladki Bahin Yojana Update
नवीन अर्ज स्वीकार करत नाही काय करावे
तर भगिनींनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी जे अर्ज आहेत ते नारीशक्ती दूत ॲप च्या माध्यमातून भरले जात होते परंतु सद्यस्थितीला शासनामार्फत जीआर आलेला असून आता ज्या महिलांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या नवीन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या नवीन पोर्टलची लिंक खाली दिलेली आहे. तसेच ज्या महिलांनी यापूर्वी नारीशक्ती दूत अँप वर अर्ज केलेले आहे त्यांना पुन्हा या नवीन पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता नाही. Ladki Bahin Yojana Update
अधिक माहितीसाठी 9145718384 येथे संपर्क करा
या नवीन पोर्टलवर करा अर्ज
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा