Ladli Behna Yojana 3rd Installment Date : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर राज्य शासनामार्फत चालवण्यात येणारी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना यापूर्वी एकूण 2 महिन्यांचे हफ्ते मिळालेले आहेत आता महिला तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
Ladli Behna Yojana 3rd Installment Date
तर आता या तिसऱ्या हप्त्या ची जी तारीख आहे ती शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली असून तसेच यापूर्वी ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना आता किती रुपये मिळणार याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. Ladli Behna Yojana 3rd Installment Date
माझी लाडकी बहीण योजना
भगिनींनो यापूर्वी ज्या महिलांनी अर्ज केलेले होते त्यांना एकूण 2 महिन्यांचे म्हणजेच 2 हप्ते 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खाते मध्ये जामा केले आहेत, परंतु अजून देखील ज्या महिलांना मागील 2 महिन्यांच्या हप्ते मिळालेले नाहीत आणि ज्या महिलांनी आता नवीन अर्ज केलेले आहे त्यांना किती रक्कम मिळणार आहे ते पाहुयात. Ladli Behna Yojana 3rd Installment Date
या महिलांना मिळणार 4500 रुपये
भगिनींनो राज्य शासनाने जाहीर केले प्रमाणे ज्या महिलांना यापूर्वी एकही रुपया मिळालेला नाही तसेच ज्या महिलांनी सद्यस्थितीत नवीन अर्ज केलेले आहे त्यांना थेट 4500 इतके रक्कम त्यांना मिळणार असून ज्या महिलांना मागील हप्ते मिळालेले आहेत त्यांना 1500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. Ladli Behna Yojana 3rd Installment Date
या तारखेला मिळणार 3 हप्ता
तर राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तसेच ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना 4500 रुपये वाटप करण्यात येणार आहे. Ladli Behna Yojana 3rd Installment Date
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल. तसेच वेळेवर प्रत्येक योजनेची माहिती मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आणि telegram ग्रुप जॉईन करा.