शेतकरी बंधूंनो अजून देखील ज्या शेतकऱ्याचे बँक खात्यामध्ये पीएम किसान चा 17 हप्ता आलेला नाही त्यांनी खालील दोन कामे करावे.
- सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या पीएम किसान ची e-केवायसी झालेली आहे का नाही ते तपासवे.
- ज्या शेतकऱ्यांना ह्याच्या अगोदर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु सद्यस्थितीला पैसे जमा होत नसेल तर त्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडावे.
तर शेतकरी बंधूंनो हे दोन काम आपण करणे आवश्यक आहे