Maharashtra State Excise Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. (Maharashtra State Excise) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात वाहन चालक जागांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. Maharashtra State Excise Bharti 2023
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
वाहन चालक भरती 2023
जाहिरात क्र.: EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3
Total: 717 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लघुलेखक (निम्नश्रेणी) | 05 |
2 | लघुटंकलेखक | 18 |
3 | जवान राज्य उत्पादन शुल्क | 568 |
4 | जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क | 73 |
5 | चपराशी | 53 |
Total | 717 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):
उंची | छाती | |
पुरुष | 165 सेमी | 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक |
महिला | 160 सेमी | — |
वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
- पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
- पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
- पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023 (11:55 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 17 नोव्हेंबर 2023]
Pingback: Ujjwala Gas New Connection 2023 : उज्वला गॅस कनेक्शनसाठी पुन्हा अर्ज चालू, येथे भरा ऑनलाइन फॉर्म - Yojana