Maja Ladka Bhau Yojana : नमस्कार बंधूंनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदची बातमी आहे. राज्य शासना मार्फत माझा लाडका भाऊ योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून 12वी पास व त्यापुढील पदवीधरांना दरमहा 10,000 हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. Maja Ladka Bhau Yojana
Maja Ladka Bhau Yojana
तर यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा व या संदर्भात शासन निर्णय याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत तर बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूया.
माझा लाडका भाऊ योजना पात्रता पहा
- पात्र व्यक्तीचे वय 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे
- लाभार्थी किमान बारावी पास, आयटीआय, पदवीधर असावा.
- लाभार्थी हा महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. Maja Ladka Bhau Yojana
दरमहा किती रक्कम मिळणार ते पहा
- 12वी पास = 6000 हजार
- ITI / पदविका = 8000
- पदवीधर = 10000
आवश्यक कागदपत्रे
- बारावी पास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- कामाचा अनुभव असेल तर अनुभव पत्र
- पदवीधर असाल तर प्रमाणपत्र
- बँक पासबुक इ
अर्ज कोठे करायचा ते पहा
बंधूंनो आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
येथे करा ऑनलाईन अर्ज
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा