Majhi Ladki Bahin Yojana Kpkb.co.in : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 नवीन बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आता नवविवाहित महिलांना कोणते कागदपत्रे लागणार तसेच इतर योजनेचा लाभ मिळत असणारे महिलांना या योजनेत लाभ मिळणार का नाही असे एकूण सात महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत. तर हे 7 महत्त्वपूर्ण निर्णय कोणते आहेत पाहूया.Majhi Ladki Bahin Yojana Kpkb.co.in
Majhi Ladki Bahin Yojana Kpkb.co.in
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
शासनाचे 7 मोठे निर्णय खालील प्रमाणे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये असणे आवश्यक आहे परंतु नवविवाहित महिलांचे रेशन कार्ड मध्ये तात्काळ नाव लावणे अशक्य असल्याने आता त्या अर्जदार महिलेला रेशन कार्ड ऐवजी त्यांचा लग्नाचा पुरावा म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करता येणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana Kpkb.co.in
- महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झालेला असेल व ती महाराष्ट्र मध्ये राहत असेल तर त्या महिलेला तिच्या नवऱ्याचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा शाळेचा दाखला यावरून अर्ज करता येणार नाही.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
- ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज करताना आता महिला प्रत्यक्ष समोर उपस्थित असणे आवश्यक नाही. आता महिलेच्या पासपोर्ट साईज फोटो वरून फोटो अपलोड करता येणार आहे.
- सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या महिलांना पीएम किसान तसेच इतर योजनेचा लाभ मिळत असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- सदर योजनेच्या प्राप्त महिलाची नावे म्हणजे यादी अंगणवाडी सेविका, महा ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे जाहीर करण्यात येणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana Kpkb.co.in
- या योजनेसाठी महिलांना 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.
तर भगिनींनो अशा प्रकारचे एकूण सात महत्वपूर्ण निर्णय शासनाने जाहीर केले असून या योजनेत बदल केलेले आहेत.
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा