Matru Vandana Yojana Maharashtra : नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत ही मिळत होती परंतु यात आता बदल करून आता महिलांना थेट 11000 रुपये ही आर्थिक मदत मिळणार आहे.
Matru Vandana Yojana Maharashtra
तर ही रक्कम महिलांना कशाप्रकारे मिळणार आहे, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, कोणती महिला यासाठी पात्र असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Matru Vandana Yojana Maharashtra
बंधू आणि भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व याचा लाभ घेता येईल.
11000 कशा प्रकारे मिळणार ते पहा
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी 5000 रुपये ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिल्ली जात होती; परंतु आता यात आणखी एक वाढून दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्माला एकाच टप्प्यात 6000 चा लाभ दिला जाणार आहे.
पात्रता पहा
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख पेक्षा कमी आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांना देखील लाभ मिळणार आहे.
40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
बीपीएल शिधापत्रिका धारक महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
इ-श्रम कार्डधारक महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे इत्यादी महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा
शासन निर्णय पहा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- माता आणि बाल संरक्षण कार्ड वर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेली प्रत
- गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएच पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक इत्यादी
अर्ज कोठे करायचा ते पहा
भगिनींनो आपण यासाठी अर्ज आशा सेवकांचे माध्यमातून किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता.
बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.