Namo Shetkari Yojana Installment Date : नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस नवीन योजना ही राबवत असते.
त्यामधीलच एक योजना म्हणजे नमो शेतकरी महाा सन्मान निधी योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये हे मिळणार असून या योजनेचे पहिले 3 हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. Namo Shetkari Yojana Installment Date
Namo Shetkari Yojana Installment Date
तसेच या योजनेसाठी नवीन अर्ज देखील सुरू असून या योजनेचा 4 हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो आपल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचां 4 हप्ता हा किती तारखेला मिळणार आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. Namo Shetkari Yojana Installment Date
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
तर शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजनेसाठी शासनाकडून 5000 कोटींची तरतूद करण्यात आलेले असून यासाठी शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तर याचा हप्ता आपल्याला किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती पाहूयात.
चौथा हप्ता किती तारखेला मिळणार
तर शेतकरी बंधूंनो शासनाने केवळ शासन निर्णय जाहीर केलेला असून पुढच्या महिन्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे म्हणजेच 4 हप्ता हा पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. Namo Shetkari Yojana Installment Date
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा