शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेचा 17 हप्ता
18 जून 2024 रोजी वाराणसी येथून पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.