Online Loan Apply :
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. आता आपण घरबसल्या अगदी काही वेळामध्ये google पे वरून, वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. तेही कमी वेळामध्ये चला तर मग कशी आहे? ही प्रोसेस व याचा आपल्याला कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Online Loan Apply :-
मित्रांनो गुगल प्ले एक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे. Google pe वरून आपण लाईट बिल दुकानांमध्ये देवाण-घेवाण खरेदी करू शकता व इतर काही ऑनलाईन ट्रान्सलेशन देखील करू शकता. Online Loan Apply
गुगल पे वरून लोन घेण्यासाठी आपल्याला आपली पात्रता देखील तपसावी लागते त्यानंतर आपण गुगल पे ओपन करून आपले बँक खाते लिंक करावा लागतो त्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती व्यवहार ट्रान्सलेशन केल्या हे देखील तपासले जाते. Online Loan Apply
आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक पासबुक.
लोन कसे घ्यावे? याची संपूर्ण प्रक्रिया:-
सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतर खाली स्कोल करून तुम्हाला बिजनेस हा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही बिझनेस हा पर्याय निवडला तेव्हा तुम्हाला तेथे फायनान्स हे पर्याय निवडावा लागेल. तिथे परत येईल फायनान्स पर्याय लागली केल्यानंतर तुम्हाला बराच फायनान्स कंपन्यांचे नाव तिथे सुचवले जातील.
अशाप्रकारे फायनान्स कंपनी दिसतील आता तुम्हाला ज्या फायनान्स कंपनीतून लोन घ्यायचं असेल, त्या कंपनीवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. आणि किती लोन पाहिजे तिथे तुम्हाला ते रक्कम टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लोन साठी एक अर्ज भरावा लागेल, आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तिथे द्यावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या दोन मिनिटात गुगल प्ले वरून लोन घेऊ Online Loan Apply शकता.