Online Loan Instant App: मित्रांनो आपल्याला जर तात्काळ मध्ये जर कर्ज हवं असेल तर हे कर्ज आपण कशा मिळू शकतात हे कशा पद्धतीने मिळवायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला जर kreditbee app loan हवं असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि ही माहिती आपल्या मित्रांना देखील पाठवा म्हणजे ते देखील या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतील चला तर मग हा लेख सुरू करूया. Online Loan Instant App
Online Loan Instant App
मित्रांनो आपल्याला जर पर्सनल लोन हवं असेल तर आपण असे एक ॲप घेऊन आलेलो आहोत या ॲपच्या माध्यमातून आपण पर्सनल लोन घेऊ शकता. Online Loan Instant App
कर्ज काढण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे व 24 तासांमध्ये आपल्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तर हे ॲप आहे kreditbee app हे भारतातील सर्वात लवकर पर्सनल लोन देणारे kreditbee app आहे .
kreditbee app माध्यमातून आपण कर्ज सहज पद्धतीने मिळू शकता. Online Loan Instant App
येथे पहा कर्ज मिळवण्याची प्रक्रिया
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे एप्लीकेशन वर गेल्यानंतर आपल्याला kreditbee app आपल्याला डाऊनलोड करायचा आहे
- हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला साइन इन या पर्यावरण क्लिक करायचा आहे
- आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी पाठवायचा आहे
- त्यानंतर आपण लॉगिन होणार आहात
- लॉगिन झाल्याच्या नंतर आपल्याला आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित टाकायचे आहे
- आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे
- आधार क्रमांक टाकायचा आहे व
- आपल्याला गेट ऑफर या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- आपण गेट ऑफर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण किती कर्जासाठी पात्र आहात याची आपल्याला माहिती मिळेल
- म्हणजे आपल्याला किती कर्ज मिळणार आहे याची डिटेल आपल्याला दिसेल
- त्यानंतर पुन्हा त्या कर्जावरती आपल्याला अप्लाय करायचा आहे
- application केल्याच्या नंतर आपल्याला बेसिक सर्व माहिती भरायचे आहे
- आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत
- त्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत मध्ये आपलं कर्ज आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे Online Loan Instant App
अशा प्रकारे आपण प्ले स्टोअर ॲप्लिकेशन मधून क्रेडिट बी हे ॲप डाऊनलोड करून यामधून आपण चार लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतात.
येथे करा ऑनलाईन अर्ज
येथे क्लिक करून app डाउनलोड करा
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा