या नवीन घरकुल योजनेची अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी दप्तर मध्ये कामाला नसला पाहिजे
- तसेच आपल्याकडे रेशन कार्ड असले पाहिजे
अर्ज कोठे करायचा ते पहा
बंधूंनो आपल्याला जर या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
येथे करा ऑनलाईन अर्ज