personal loan eligibility

पहिला हप्ता कधी मिळणार ते पहा

तर माता आणि भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25000 कोटी इतकी रक्कम मिळालेली असून, या योजनेमध्ये महिलांना दोन महिन्यांची रक्कम एकाच वेळी मिळणार आहे. ही रक्कम रक्षाबंधन दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Scroll to Top