Pik Nuksan Bharpai 2024 Maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आता शेतकऱ्यांसाठी शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई हे दुप्पट मिळणार आहे. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या नुकसानासाठी किती रक्कम मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत व ही नुकसान भरपाई कोणत्या कालावधी मधील शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात. Pik Nuksan Bharpai 2024 Maharashtra
पीक नुकसान भरपाई 2024
शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दुप्पट देण्यात येत असून यामध्ये केंद्र सरकार 75 टक्के व राज्य सरकार 25 टक्के रक्कम देत आहे.
Pik Nuksan Bharpai 2024 Maharashtra
राज्य आपत्ती प्रपतसाद पनधीमधून केवळ
- चक्रीवादळ,
- दुष्ट्काळ,
- भूकप,
- आग,
- पूर,
- त्सुनामी,
- गारपीट,
- दरड कोसळणे,
- बर्ण खांड कोसळणे
(पहमवषाव), - ढग फुटी टोळधाड,
- थांडीची लाट व कडाक्याची थांडी या १२ नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही पीक नुकसान भरपाई रक्कम दुप्पट देण्यात येणार आहे.
पीक नुकसान भरपाई दुपटीने किती मिळणार ते पहा
या महिन्यातील नुकसान भरपाई मिळणार दुप्पट
शासन निर्णय पहा
हे देखील वाचा
-
महाडीबीटी वरील सर्व योजनांचा लाभ मिळणार फक्त दहा दिवसात