Pm Kisan 18th Installment : पी एम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना, थेट मिळणार 4000 हजार रुपये, तारीख झाली फिक्स, या दिवशी मिळणार रक्कम

Pm Kisan 18th Installment : 

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी पीएम किसान योजना व नमो शेतकरी  महा सन्मान निधी योजना ही राबवत आहेत. Pm Kisan 18th Installment

Pm Kisan 18th Installment

तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता व नमो शेतकरी  महा सन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता हा एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये एकूण 4000 हजार रुपये जमा होणार आहेत, तर ही रक्कम कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूयात, चला तर मग आजच्या या लेखनाला सुरवात करूयात. Pm Kisan 18th Installment

या दिवशी मिळणार हफ्ता

शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजना व नमो शेतकरी  महा सन्मान निधी योजनेची रक्कम आहे ती उद्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरित करणार येणार आहे. हि रक्कम दुपारी  12 वाजता शेतकऱ्यांच्या बँकेत जमा  करण्यात येणार आहे. Pm Kisan 18th Installment

तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल, तसेच अशाच योजनेच्या डेली अपडेट साठी आपला  WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top