Pm Kisan Status Check

Pm Kisan Status Check

तर शेतकरी बंधुनो पी एम किसान योजनेत खालील दोन बदल करण्यात आलेले आहेत ते पहा.

  1.  तर शेतकरी बंधूंनो आपल्याला तर माहीतच आहे की पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये हे मिळत होते परंतु आता मोदी सरकारचा एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक 6000 हजार ऐवजी 9000 रुपये हे मिळणार आहे.
  2. तसेच मोदी सरकारचा दुसरा मोठा निर्णय म्हणजे 4 जून नंतर मोदी सरकार आल्यास पी एम किसान चे नवीन अर्ज सुरू करून जास्त शेतकऱ्यांचा याचा लाभ देण्यात येणार आहे.

तर शेतकरी बंधूंनो मोदी सरकार मार्फत हे दोन मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत.

तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अशाच माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा

Scroll to Top