pm kisan yojana 2024 registration : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून आता पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार न देता आता त्यात वाढ करून वार्षिक 9000 रुपये ही रक्कम देण्यात येणार आहे. pm kisan yojana 2024 registration
Pm Kisan Yojana 2024 Registration
तर शेतकऱ्यांना 9000 हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर काय महत्त्वाची काम करावी लागणार आहेत ते पाहूया.
तात्काळ मध्ये करा हे काम
- ज्या शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत मिळत आहे त्यांना आता आपल्या बँक खात्याची आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना वाढीव 3000 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 9000 रुपये मिळणार नाही.
- दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता मिळत आहे त्यांनी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते उघडणे आवश्यक आहे.आता केंद्र शासनाकडून पोस्ट ऑफिस मध्ये शेतकऱ्यांनी जर खाते उघडले तर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
- तर शेतकरी बंधूंनो आपण जर वरील दोन काम केल्यास आपल्याला पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 9000 रुपये ही रक्कम मिळण्यास अडचण येणार नाही. pm kisan yojana 2024 registration
पी एम किसान चा पुढील हप्ता कधी येणार ते पहा