pm vishwakarma yojana online apply : शिलाई मशीन अनुदान योजना खात्यावर 22500 जमा, आपल्याला मिळाले का पहा ?

pm vishwakarma yojana online apply

नमस्कार भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर पीएम शिलाई मशीन अनुदान योजना ही सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू  आहेत. यामध्ये आपल्याला 15-20 दिवसाचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असून प्रशिक्षण बरोबरच प्रत्येक दिवस प्रशिक्षणाचे तुम्हाला  500 रुपये देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला 15000 इतके अनुदान देण्यात येणार आहे.

यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये  पाहणार आहोत.

pm vishwakarma yojana online apply

भगिनींनो यामध्ये आपल्याला  15000 हजार रुपये हे शिलाई मशीन साठी मिळणार असून आपल्याला यामध्ये 15 ते 20 दिवस प्रशिक्षण मिळणार आहे या प्रशिक्षणामध्ये आपल्याला एका दिवसाला पाचशे रुपये इतकी रक्कम देखील मिळणार आहे. असे एकूण आपल्याला यामध्ये  22500 इतकी रक्कम मिळणार आहे.  pm vishwakarma yojana online apply

 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड लेटेस्ट अपडेट
  •   बँक पासबुक नॅशनल
  •  आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर

अर्ज प्रक्रिया कशी असनार

भगिनींनो आपल्याला जर या शिलाई मशीन साठी अर्ज करायचा असेल तर आपण जवळी सीएससी सेंटर मध्ये जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर हा अर्ज आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जातो तेथून प्रोसेस झाल्यानंतर पुढे जिल्ह्याचे ठिकाणी नंतर राज्याचे ठिकाणी जाऊन तिथून पुढे खादी व ग्रामोद्योग यांच्याकडे जातो. त्यानंतर  pm vishwakarma yojana online apply

खादी व ग्रामोद्योग या संस्थेमधील काही लोक आपल्या गावात येतात व आपल्याला दहा ते पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देऊन प्रति दिवस  500 रुपये भत्ता देऊन 15000 शिलाई मशीन साठी यामध्ये दिले जाते

अटी व शर्ती

हा अर्ज भरत असताना ज्या व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे तो व्यक्ती प्रत्यक्ष समोर असणे आवश्यक आहे.  pm vishwakarma yojana online apply

शेवटची मुदत

या योजनेसाठी आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top