Post Office GDS Bharti
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. Post Office GDS Bharti
या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. Post Office GDS Bharti
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
फॉर्म भरून हवे असतील तर 9145718384 वर संपर्क करा
पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया
जाहिरात क्र.: 17-03/2024-GDS
Total: 44228 जागा
पदाचे नाव & तपशील:
|
|||||||||||
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. | |||||||||||
वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | |||||||||||
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत | |||||||||||
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा:
|
||||||||
महत्वाच्या लिंक्स:
|
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा
माझी लाडकी बहीण योजना या दिवशी होणार पैसे जमा