Solar Panel:
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर अशा योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला तब्बल 25 वर्ष वीज हे मोफत मिळणार आहे. Solar Panel
चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला पंचवीस वर्षे मोफत वीज हे मिळणार आहे व याची जी अर्ज प्रक्रिया आहे ते कशाप्रकारे असणार आहे व यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे असणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
येथे बघा कशाप्रकारे मिळणार 25 वर्षे वीज मोफत
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला शासनाच्या या नवीन योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया Solar Panel
कशाप्रकारे मिळणार 25 वर्षे वीज मोफत पहा
मित्रांनो सरकारने प्रत्येकाच्या घरावर लावण्यासाठी सोलर पॅनल प्रकल्प हा सुरू केलेला आहे. आता तुम्ही तुमच्या घरावर मोकळ्या जागेवर सोलर पॅनल लावून तुम्ही स्वतः वीज निर्मिती करू शकता व 25 वर्षे पर्यंत मोफत वीज वापरू शकता.
परंतु सोलर पॅनल घरावर लावण्यासाठी प्रत्येकाला सुमारे 1.20 लाख रुपये खर्च येतो हे खर्च सामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने आता सरकार देखील यासाठी सबसिडी देत आहे.
सबसिडी किती मिळणार आहे ते पहा
मित्रांनो सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी 40% सबसिडी हे देत आहे व यामध्ये आपल्याला फक्त उरलेले 60 टक्के रक्कम हे भरायचे आहे.
आपण जर हे रक्कम भरून आपल्या घरावर सोलर पॅनल लावल्यास आपल्याला तब्बल 25 वर्ष वीज मोफत मिळू शकते.
अर्ज कुठे करायचे ते पहा
मित्रांनो आपल्याला जर या सोलर पॅनल प्रकल्पाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा