स्वच्छ भारत अभियान
मित्रांनो, वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. यामध्ये किती मदत मिळणार आहे संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण पाहूयात. ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय साठी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करता येणार आहे.
यामध्ये सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना या शौचालयाचा लाभ दिला जाणार आहे. त्यांना त्यावर प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाणार आहे.
वैयक्तिक शौचालयांच्या निधीसाठी कोण पात्र आहेत ते पहा
सर्व नवीन पात्र कुटुंबांना यामध्ये 12 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी घरकुल असलेले भूमिहीन मजूर, शारीरिक दृष्ट्या, अपंग, व्यक्ती असलेले कुटुंब अशा नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
बंधूंनो, आपल्याला या योजनेमध्ये 12 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून यासाठी अर्ज भरू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.