Mahadbt Farmer Login : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर महाडीबीटी च्या योजनेमार्फत आता आपल्याला शंभर टक्के अनुदानावर बॅटरी वरील फवारणी पंप म्हणजेच औषध पंप हे मिळणार आहे ,Mahadbt Farmer Login
तर यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आजच्या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत.Mahadbt Farmer Login
तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल.
Mahadbt Farmer Login
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरीवरील फवारणी पंप 100% अनुदाना वर मिळणार आहे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
अर्ज कुठे करायचा ते पहा
तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या औषध फवारणी पंपासाठी अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून घरबसल्या अर्ज करू शकता किंवा जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. Mahadbt Farmer Login
तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
येथे करा ऑनलाईन अर्ज
हे देखील वाचा
लाडकी बहीण योजना फॉर्म सबमिट झाला नसेल तर करा हे काम
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा