Buffalo Loan Scheme In Maharashtra : पशुपालकांना गाई खरेदीसाठी मिळणार १.६० लाख बिनव्याजी,असा करा अर्ज

buffalo loan scheme in maharashtra : शेतकरी बंधूंसाठी आणि पशुध पालकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत आपल्याला आता पशुधनासाठी आपल्याला वार्षिक एक टक्के व्याजदराने म्हणजे जवळपास 0% व्याजदराने आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी रक्कम मिळणार आहे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी यामध्ये फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही स्वरूपामध्ये आहे तर यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचा आहे व 1 लाख 60000 रक्कम कशा पद्धतीने मिळवायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. buffalo loan scheme in maharashtra 

buffalo loan scheme in maharashtra

शेतकरी बंधुनो आणि पशुपालकांना शासनाकडून म्हणजेच बँकेकडून आपल्याला एक लाख साठ हजार रुपये रक्कम गाई खरेदी करण्यासाठी मिळणार आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुधन खरेदी करण्यासाठी आपल्याला रक्कम मिळणार आहे ही रक्कम जवळपास बिनव्याजी स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे यामध्ये आपण आपली गाय खरेदी करू शकता व आपण आपला व्यवसाय वाढू शकता अशा प्रकारची योजना शासनाच्या वतीने हाती घेतली आहे लवकरच महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना आणि पशु धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. buffalo loan scheme in maharashtra 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

आवश्यक कागदपत्रे पहा

 

शेतकरी ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

1 thought on “Buffalo Loan Scheme In Maharashtra : पशुपालकांना गाई खरेदीसाठी मिळणार १.६० लाख बिनव्याजी,असा करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top