नाबार्ड दुग्ध व्यवसाय कर्ज योजना सविस्तर अर्ज प्रक्रिया पहा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- व्यवसाय प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो इत्यादी
अर्ज कुठे करायचा ते पहा
शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक, सहकारी ग्रामीण किंवा व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल. आणि डेरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापकांशी तुम्हाला बोलणे करावी लागणार.
यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे नमुन्यात द्यावी लागणार आहे व अर्ज सोबत लागणार आहे आणि काही दिवसानंतर तुम्हाला ते कर्ज प्रकरण मागील तुमचा रेकॉर्ड बघून ते मंजूर करण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला जर दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण या कर्जाचा लाभ घेऊ शकता.
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.