नांगर खरेदीसाठी अनुदान मिळणारच,कोणताही नांगर खरेदी करा,अशा प्रकारे फॉर्म भरा : agriculture machine scheme 2023
agriculture machine scheme 2023 : महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते. उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व …