District Court Bharti 2023 : (District Court Bharti) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती, तात्काळ करा आपला ऑनलाईन अर्ज.

District Court Bharti 2023

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. ((District Court Bharti) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.  District Court Bharti 2023

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

District Court Bharti 2023

जाहिरात क्र.: 

Total: 5793 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 लघुलेखक (श्रेणी-3) 714
2 कनिष्ठ लिपिक 3495
3 शिपाई/ हमाल 1584
Total 5793

जिल्हानिहाय रिक्त  पदे:

अ.क्र जिल्हा लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/हमाल
1 अहमदनगर 69 176 80
2 अकोला 23 60 44
3 अमरावती 31 160 53
4 छ. संभाजीनगर 20 96 52
5 बीड 13 90 44
6 भंडारा 09 36 20
7 बुलढाणा 19 99 54
8 चंद्रपूर 24 86 44
9 धुळे 06 47 17
10 गडचिरोली 06 40 10
11 गोंदिया 06 43 14
12 जळगाव 08 115 43
13 जालना 09 38 14
14 कोल्हापूर 14 76 46
15 लातूर 13 45 40
16 नागपूर 33 134 45
17 नांदेड 13 64 31
18 नंदुरबार 13 49 46
19 नाशिक 48 223 76
20 धाराशिव 09 75 32
21 परभणी 23 151 60
22 पुणे 65 180 108
23 रायगड 23 121 68
24 रत्नागिरी 10 61 25
25 सांगली 18 45 15
26 सातारा 30 81 35
27 सिंधुदुर्ग-ओरोस 05 46 26
28 सोलापूर 19 83 25
29 ठाणे 61 286 105
30 वर्धा 25 28 09
31 वाशिम 01 49 23
32 यवतमाळ 26 134 33
33 शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई 00 286 126
34 मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 05 93 46
35 लघुवाद न्यायालय, मुंबई 15 89 75
Total 714 3495 1584

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Online  

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे पण वाचा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top