Driving Licence Online : लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या, फक्त 3 स्टेप मध्ये, असा करा अर्ज

driving licence online :   नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपले टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर कुठे बाहेर जाताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. परंतु हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. driving licence online 

त्यामुळे आज आम्ही आपल्याला या लेखाचे माध्यमातून सांगणार आहोत, की आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढू शकता. व तेही अद्याप कमी वेळामध्ये चला तर मग ऑनलाईन पद्धतीने ड्राईव्ह लायसन कसे काढायचे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात. driving licence online 

driving licence online

मित्रांनो आजच्या काळामध्ये गाडी चालवणं खूप महत्त्वाचे आहे परंतु ही गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप महत्त्वाचे आहे त्याकरता आपली 18 वर्षे पूर्ण असावे लागतात. जर आपल्याला लर्निंग शिकव लायसन्स हवे असेल तर आपल्याला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागत होता ड्रायव्हिंग परीक्षा द्यावी लागत होती मात्र आता ही परीक्षा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन त्याने शक्य होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

निष्कर्ष

  1. अपॉइंटमेंट घ्यावी लागणार की नाही.
  2. लायसन्स मिळवण्यासाठी करावी लागते खटाटोप.
  3. कोठे करावे लागेल अर्ज.
  4. कधी मिळते लर्निंग लायसन्स.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँक पासबुक.
  • पास पोर्ट आकाराचे दोन फोटो.

अर्ज प्रक्रिया पहा

दिवसेंदिवस राज्यामध्ये वाहनांची संख्या वाढत असून शिकाऊ लायसन्स साठी अर्जदार खूप अर्ज करत आहे. आणि हे  लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदारांना खूप काटाटोक सुद्धा करावी लागते. या संपूर्ण गोष्टी करता खूप वेळ जातो. त्यामुळे शिकाऊ उमेदवार एजंटच्या मदतीने या सर्व प्रक्रिया पार पाडत असतात. त्यानंतर परीक्षा पास होतात आणि आरटीओ कडून लायसन्स उपलब्ध होते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsaap  ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top