Elego Motors Dealership : मित्रांनो आपण जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, Elego मोटरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये डीलरशिप देणे सुरू आहे. जर आपल्याला देखील इलेक्ट्रिक मोटर्स व्यवसाय सुरू करायचा असेल आणि याची जर डीलरशिप घ्यायची असेल तर आपण देखील आपल्या गावामध्ये आपल्या शहरांमध्ये डीलरशिप घेऊन लाखो रुपये महिना कमवू शकता.
Elego Motors Dealership
तर याची प्रक्रिया कशी असणार आहे? याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
मित्रांनो संपूर्ण भारत देशामध्ये काम करणारी Elego मोटर्सच्या माध्यमातून आपण देखील आपल्या परिसरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकीचे शोरूम सुरू करू शकता आणि यामधून आपण लाखो रुपये कमवू शकता.
डीलरशिप साठी आवश्यक पात्रता
- अर्ज करणारा अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा
- त्याच्याकडे आधार कार्ड.
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड असावे
- व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्याकडे जागा असेल तर प्राधान्य राहील
- जर जागा नसेल तर भाडेतत्त्वावर ती जागा घेणे आवश्यक आहे व यामध्ये आपण पात्र होऊ शकतात.
डीलरशिप साठी येथे करा संपर्क : 7350085757
कमिशन किती मिळणार
डीलरशिप मध्ये पात्र झाल्याच्या नंतर आपल्याला कमिशन कशी असेल? संपूर्ण भारतामध्ये अग्रगण्य असणारी भारत सरकारच्या माध्यमातून काम करणारी व आरटीओ मान्यता प्राप्त कंपनी बरोबर आपण काम करू शकता. याच्यामध्ये आपण प्रत्येक गाडीच्या पाठीमागे आपल्याला सरासरी 20 ते 45 हजार रुपये कमिशन बेस वरती आपण यामध्ये अर्ज करू शकता.
गाडी विषयक महत्त्वाची बाबी
प्रत्येक गाडी ही आरटीओ रजिस्टर असेल व गाडीला क्रमांक देखील आपल्याला मिळणार आहे. याव्यतिरिक्त आपण आरटीओ अन रजिस्टर गाडी देखील खरेदी करू शकता. प्रत्येक गाडीमागे आपल्याला योग्य कमिशन व विश्वास आपल्याला मिळणार आहे. याव्यतिरिक्त गाडीला 3 वर्षाची गॅरंटी व सर्विस आपल्याला यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करून आपण महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. Elego Motors Dealership
डीलरशिप साठी आपण ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता व याविषयीची अधिक माहिती आपण खाली दिलेल्या नंबर वरती विचारू शकता.
डीलरशिप साठी येथे करा संपर्क : 7350085757