Gharkul Yojana Online Application : 3 कोटी नवीन घरकुल जाहीर, असा मिळणार लाभ, पहा संपूर्ण माहिती.

Gharkul Yojana Online Application :  नमस्कार बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत एक अतिशय आनंदची बातमी घेऊन आलेला आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की मोदी सरकार चे स्वप्न होते की भारत देशामधील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न धरून पीएम घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली होती.

Gharkul Yojana Online Application

आता यामध्ये आणखी एक भर म्हणून सध्याच्या पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत  3 कोटी नवीन घरकुल योजनांना मंजुरी भेटलेली आहे. तर आता याचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे व यासाठी अर्ज कोठे करायचा आहे व यासाठी कोण पात्र ठरणार आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Gharkul Yojana Online Application

तर बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल.

 3 कोटी नवीन घरकुल

बंधूंनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत  3 कोटी नवीन घरकुल साठी मंजुरी देण्यात आलेले आहे. आता प्रत्येकाला  स्वतःचे हक्काचे घर या माध्यमातून मिळणार आहे.

नवीन घरकुल योजनेची अटी व शर्ती

1 : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

2 : कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी खात्यामध्ये नसावा.

3 : कुटुंबाचे रेशन कार्ड असावे.

4 : इत्यादी आवश्यक अटी व शर्ती आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. ईमेल आयडी
  4. मोबाईल नंबर
  5. रेशन कार्ड
  6. उत्पन्न दाखला इत्यादी

या नवीन घरकुल योजनेसाठी अर्ज कोठे करायचा

बंधूंनो या  3 कोटी घरकुल योजनेसाठी सध्या फक्त मंजुरी देण्यात आलेले आहे. पुढील जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये यासाठी नवीन अर्ज जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत.

तर बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर बांधवांना नक्की शेअर करा, तसेच वेळेवर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

आमचा  ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top