Ladki Bahin Yojana 4th Installment Date : लाडकी बहीण योजना, 4 हप्ता या तारखेला मिळणार, शासन निर्णय जाहीर,पहा संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana 4th Installment Date : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत, तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक अतिशय मोठी घोषणा केलेली आहे. आता महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबर अशी दोन महिन्याचे एकूण रक्कम  3000 हजार रुपये त्यांच्या बँक खाते  मध्ये जमा करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 4th Installment Date

तर ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये कधी व किती तारखेला जमा करण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.  Ladki Bahin Yojana 4th Installment Date

लाडकी  बहीण योजना 2024

तर भगिनींनो आजच अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमांमध्ये घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांची एकूण रक्कम  3000 हजार रुपये त्यांच्या बँक खाते म्हणजे जम करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana 4th Installment Date

या दिवशी होणार खात्यावर जमा

तर भगिनींनो अजितदादा पवार यांनी असे सांगितले आहे की भाऊबीज च्या दिवशी महिलांचे बँक खाते मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिन्यांची एकूण हप्ते  3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. Ladki Bahin Yojana 4th Installment Date.

भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल, तसेच अशाच योजनेच्या डेली अपडेट साठी आपला  WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top