Ladki Bahin Yojana Website : अर्ज मंजूर झाला असेल तर , तात्काळ करा हे काम अन्यथा मिळणार नाही पैसे

Ladki Bahin Yojana Website :  नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली असून त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यांनी दोन महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे. त्याशिवाय महिलांना हा पहिला हप्ता म्हणजे एकूण  3000 हजार रुपये ही रक्कम मिळणार नाही. Ladki Bahin Yojana Website

Ladki Bahin Yojana Website

तर  भगिनींनो आपला जर अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्याला कोणते दोन महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे याविषयीची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत, तसेच आपल्याला हा पहिला हप्ता कधी व किती तारखेला मिळणार आहे याची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या  लेखनाला सुरुवात करूया. Ladki Bahin Yojana Website

किती तारखेला मिळणार हप्ता 

तर भगिनींनो महाराष्ट्र शासनाने पहिल्या हप्त्यासाठी 19 ऑगस्ट ही तारीख दिलेली होती, परंतु आता यात बदल करण्यात आलेले असून 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana Website

अर्ज नामंजूर झाले तर काय करावे 

ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत त्यांना त्यांच्या फॉर्मसाठी एडिट हा ऑप्शन आलेला असेल त्यामध्ये आपला फॉर्म नेमके कोठे चुकला आहे ते दुरुस्त करून त्यांना शेवटी एकदा फॉर्म पुन्हा एकदा जमा करता येणार आहे. Ladki Bahin Yojana Website

अर्ज मंजूर महिलांनी तात्काळ करा हे काम 

ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांनी फॉर्म भरत असताना जो बँक अकाउंट दिलेला आहे तो आपल्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे पाहणे आवश्यक आहे.

कारण शासनामार्फत निर्णय जाहीर करण्यात आलेला असून लाभधारक महिलेच्या आधार कार्ड ला जो बँक खाते लिंक असेल त्या खात्यावर  3000 हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे.

त्यामुळे आपण तात्काळ मध्ये जो बँक खाते क्रमांक फॉर्म भरताना दिलेला आहे तो आपल्या आधार कार्ड ला लिंक करून घ्यायचा आहे. Ladki Bahin Yojana Website

तर भगिनींनो आपण तात्काळ मध्ये वरील काम केलेले नसेल तर आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास विलंब होऊ शकते.

तर  बहिणींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

हे देखील वाचा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आता वर्षाला 3 गॅस मोफत पहा संपूर्ण माहिती

 

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top