Lek Ladki Yojana Maharashtra : लेक लाडकी योजना 2024, मुलींना मिळणार 1 लाख रुपये, अशी असणार अर्ज प्रक्रिया

Lek Ladki Yojana : नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार ही महिलांसाठी, मुलींसाठी सतत नवीन योजना ही राबवत असते, तर त्यामधलीच एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना होय. आता या योजनेअंतर्गत मुलींना एक लाखाहून अधिक रक्कम ही देण्यात येणार आहे. Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana

परंतु बऱ्याच माता भगिनींना या लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची माहिती नसल्याने त्यांना याचा लाभ घेता येत नाहीये, त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही लेक लाडकी योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे व यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आजच्या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत. Lek Ladki Yojana

तर माता-भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या मुलींना या लेक लाडकी योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल.

रक्कम किती मिळणार?

  • मुलीच्या जन्मानंतर 5000 हजार रुपये मिळणार आहे.
  • मुलगी पहिलीत गेल्यावर तिला 6000 हजार रुपये मिळणार आहे.
  • मुलगी सहावीत गेल्यावर 7000 हजार रुपये मिळणार आहे.
  • मुलगी अकरावीत गेल्यावर 8000 हजार रुपये मिळणार आहे.
  • मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

 

येथे पहा सविस्तर माहिती

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top