Lpg Gas Subsidy 2024: नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता सर्व गॅस धारकांना आपल्या घरगुती गॅस सिलेंडरवर 300 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे तर हे अनुदान आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, त्यासाठी कोणते महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे, या विषयाची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
Lpg Gas Subsidy 2024
आपल्याला तर माहीतच आहे की पीएम उज्वला योजनेअंतर्गत महिलांना 300 रुपये अनुदान हे देण्यात येत होते पण सद्यस्थितीला केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे इतर सर्व गॅस धारकांना देखील 300 रुपये अनुदान देण्यात येणार आहे
त्यासाठी सर्व गॅस धारकांनी आपल्या जवळील गॅस एजन्सी मध्ये जाऊन ही केवायसी करून घ्यायची आहे
राजस्थानमध्ये उज्वला योजनेअंतर्गत महिलांना 450 रुपये प्रमाणे गॅस हे मिळत आहे त्याचप्रमाणे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये देखील पीएम उज्वल योजना अंतर्गत महिलांना व इतर गॅसधारकांना देखील अगदी कमी दरामध्ये गॅस मिळणार आहे.
e-kyc कोठे करायची ते पहा
आपण ही e-kyc जवळील गॅस एजन्सी मध्ये जाऊन ही आपली केवायसी करू शकता व या सबसिडीचा लाभ घेऊ शकता.
सूचना:
सद्यस्थितीला हे 300 रुपये अनुदान फक्त उज्वला योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येत होते परंतु आता इतर सर्व गॅस धारकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना व भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद
अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा