MAHA YOJANA DOOT , नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी राज्य शासनामार्फत एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनातर्फे आता ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 10 हजार रुपये हे मिळणार आहे. MAHA YOJANA DOOT
तर राज्य शासनाची नेमकी ही योजना कोणती आहे व यासाठी पात्रता काय आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर बंधुंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल.
राज्य शासनाची नवीन योजना
तर बंधूंनो राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री योजनादूत योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 10 हजार रुपये हे मिळणार आहे. तर याची अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात.
पात्रता
- वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष
- कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि संगणक ज्ञान आवश्यक
- महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक
- आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे आवश्यक
तर बंधुनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहुयात.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- पदवी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- वैयक्तिक बँक खाते
तर वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.
एकूण जागा किती पहा
या योजनेसाठी एकूण 50 हजार व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कुठे करायचा ते पहा
तर बंधुनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करूया यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
येथे करा ऑनलाईन अर्ज
फॉर्म भरून पाहिजे असेल तर 9561122332 येथे संपर्क करा
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा