नमस्कार शेतकरी बंधूंनों, आता आपल्याला महाडीबीटी वरती कोणत्याही कृषी अवजारांसाठी अर्ज केल्यास फक्त दहा दिवसांमध्ये आपल्याला त्याचा लाभ देण्यात येणार आहे.
यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी, ट्रॅक्टर अवजारे खरेदी करण्यासाठी इत्यादी कृषी यांत्रिक खरेदी करण्यासाठी आपल्याला तात्काळ अनुदान हे देण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी इत्यादी
अर्ज कोठे करायचा ते पहा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ट्रॅक्टर अनुदानासाठी किंवा ट्रॅक्टर अवजारे खरेदी करण्यासाठी किंवा कृषी यांत्रिकीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकता.
सूचना
शेतकरी बंधूंनो फक्त sc प्रवर्गातील लोकांना फक्त दहा दिवसांमध्ये लाभ देण्यात येणार आहे त्याचबरोबर ट्रॅक्टर अनुदान योजनेची पहिली यादी ही काहीच दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.