Majhi Ladki Bahin Yojana Documents : नमस्कार भगिनींनो आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आज पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून बऱ्याच महिलांना यासाठी नेमकी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात माहिती प्राप्त न झाल्याने त्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे. Majhi Ladki Bahin Yojana Documents
Majhi Ladki Bahin Yojana Documents
तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत याविषयी ची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये घेऊन आलेलो आहे. तर हा लेख संपूर्ण वाचा. Majhi Ladki Bahin Yojana Documents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आवश्यक कागदपत्रे पहा
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र {डोमासाईल} / T.C./ महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- तहसीलदार यांच्याकडील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावरील उत्पन्नाचा दाखला व त्यावर बेनिफिशियरी ज्या महिलेच फॉर्म भरायचा आहे तिचे नाव.
- महिलेच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
वरील सर्व कागदपत्रे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असून यामधील उत्पन्नाचा दाखला व डोमासाईल या कागदपत्रांमध्ये काही वेळेस बदल होऊ शकतात परंतु सद्यस्थितीला हीच कागदपत्रे आवश्यक आहेत तर या कागदपत्रांमध्ये काही बदल झाल्यास याची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळेल.
अर्ज संदर्भातील माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा