मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई दौरा
नमस्कार बंधूंनो महाराष्ट्र आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा हा ठरलेला आहे. मराठा समाजाने आता सज्ज व्हावे गाफील राहू नये सर्वांनी मुंबईकडे कूच करा असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मार्ग अंतरवाली सराटी ते मुंबई हा असणार आहे, तसेच अंतरवाली सराटीतून 20 जानेवारीला मनोज जरंगे पाटील यांचा मुंबईकडे दौरा हा सुरू होणार आहे.
असा असेल मनोज जरांगे पाटील यांचा दौरा
🛣️🛣️👇🛣️🛣️
- अंतरवाली सराटी.
- शहागड.
- गेवराई.
- खरवंडी.
- पाथर्डी.
- अहमदनगर.
- सुपा शिरूर.
- रांजणगाव.
- वाघोली.
- लोणावळा.
- पनवेल.
- वाशी.
- चेंबूर.
- शिवाजी पार्क.
- आझाद मैदान. असा हा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे.
तर मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.
अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा